Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संडे स्पेशल : हॉट चिली चिकन

chilli chiken
Webdunia
रविवार, 28 एप्रिल 2019 (00:36 IST)
साहित्य : 650 ग्रॅम चिकनचे तुकडे, 2 मोठे चमचे टोमॅटो प्युरी, 2 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 2 सुक्या लाल मिरच्या, 1/2 चमचा मीठ, 1/4 चमचा साखर, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा काळे मिरे, 1 चमचा चिकन मसाला, 1 मोठा चमचा तेल, 1/2 चमचा जिरं, 1 कांदा चिरलेला, 2 तेजपान, 1-1 चमचा धने व जिरे पूड, 1/4 चमचा हळद, 400 ग्रॅम टोमॅटो चिरलेले, 3/4 कप न पाणी, 1 चमचा गरम मसाला, 4 हिरव्या मिरच्या लांब लांब कापलेल्या.
 
कृती : टोमॅटो प्युरी, लसूण, हिरवी मिरची, साबूत मिरच्या, मीठ, साखर, तिखट, काळे मिरे व चिकन मसाला, हे सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर कांदा आणि तेजपान टाकून चार-पाच मिनिट फ्राय करावे. मसाल्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात चिकन व गरम मसाला घालून वीस-पंचवीस मिनिट शिजवून घ्यावे. सर्व्ह करताना लांब कापलेली हिरवी मिरची सजवावी आणि चापाती सोबत वाढावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

डोक्यावर मेंदी लावण्याचे 5 सौंदर्यवर्धक फायदे जाणून घ्या

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत फक्त दोन लवंगा खा, तुमचे आरोग्य सुधारेल

संगणकावर काम करण्याचे 10 तोटे आहे , बचावासाठी 10 योगा टिप्स जाणून घ्या

लघु कथा : राग झाला छुप-मंतर

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

पुढील लेख
Show comments