Marathi Biodata Maker

nonveg recipe : क्रिस्पी कुरकुरे झींगे

Webdunia
सामग्री :     250 ग्रॅम मोठ्या आकारातील झिंगे, अर्धा मोठा चमचा तेल, दहा ते बारा लसनाच्या पाकळ्या, दोन कांदे बारीक कापलेले, अर्धा चमचा काळे मिरे पावडर, कोथिंबिर, एक हिरवी मिरची.

पध्दत:  झिंग्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या तव्यावर तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळ्यात आधी हिरवी मिरची टाका. त्यानंतर फुतलेले झिंगे टाका. लसनाची पेस्ट, कापलेले कांदे, व काळे मिर पावडर एकत्र करून तेलात टाका. तव्यावर जमा झालेले मिश्रण चांगले फ्राय करा. गरमा गरम झिंगा फ्राय पुलाव किंवा बारीक कापलेल्या कोथिंबिरसोबत सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे का? हे फेस मास्क घरीच बनवा

उन्हाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावे?

निरोगी राहण्यासाठी दर रोज फक्त 5 योगासने करा

नैतिक कथा : एका गरीब राजाची गोष्ट

कोणत्या पदार्थांत हिंग आवर्जून घालावा व कोणत्या घालू नये?

पुढील लेख
Show comments