Marathi Biodata Maker

खीमा-राजमा

Webdunia
साहित्य : 1 /2 कप तेल, 3 मोठे कांदे चिरलेले, 10 पाकळ्या लसूण चिरलेला, 1 किलो मटण किंवा बीफ खीमा, 1 कप राजमा 4 तास पापाण्यात भिजवून निथळलेला, 6 मोठे टोमॅटो शिजवून, सोलून ‍चिरलेले, 2 मध्यम भोपळी मिरच्या, 4 तमाल पत्रे, 1 मोठा चमचा मीठ, 1 मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, 1 1/2 छोटा चमचा लाल मिरची पूड, 1/4 चमचा मिरे पूड, 1/4 चमचा जिरे पूड, 2 कप पाणी. 

कृती : कुकरमध्ये तेल गरम करू न त्या त कांदा आणि लसूण घाला कांदा बदामी होईपर्यंत परता. खीमा घाला आणि चांगला तांबूस होईपर्यंत परता. इतर सारे पदार्थ घालून ढळवा. व कमी आचे वर 15 मिनिटे शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मधुमेहात काय खावे? ओट्स की दलिया – रक्तातील साखर नियंत्रणासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर

नवविवाहितांनी लक्ष द्या! लग्नानंतर जोडीदाराला चुकूनही बोलू नका या गोष्टी

प्रेरणादायी कथा : राजकुमार आणि विशाल वृक्ष

गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते, तुम्ही कधी पाहिली आहे का?

भजी कुरकुरीत आणि दीर्घकाळ खुसखुशीत राहण्यासाठी पिठात खालील वस्तू नक्की टाका

पुढील लेख
Show comments