Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनाम

डॉ. सौ. उषा गडकरी

Webdunia
ND
दशदिशा कोंदून गेल्या
स्थिरचर कुंठित झाले
मन-मस्तिष्क दिङमूढले
अवचित

अनाम अस्तित्वाचे रूपडे
ब्रह्म-मायेचे साकडे
कसे सुटायचे कोडे?
शब्द सगळे तोकडे

शब्दांची ही मर्यादा
पालांडूनी सर्वदा
अनुभवाची नवथरता
अवतरली.

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)

Show comments