Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी कविता : आगळिक

सौ. माधुरी अशिरगडे

वेबदुनिया
बुधवार, 2 मे 2012 (17:41 IST)
WD

खूप वाटायचं तुझी ही
जीवलागण शिळी होऊ नये
कदापि म्हणून...
कारण माझ्या मानसिकतेला
मी चौफेर घायाळ केलं होत ं
मुझी जवळिक उदरात बाळगताना
माझ्या जीवनप्रेरणा मल ा
कदापि नकोयत कालबाह्य
व्हायला...
आणि नको व्हायला त्यांन ी
माझ्याशी वैचारिकदृष्ट्या बदफैल ी
तुला ही आगळिक वाटतेय.
का माझ ी?
जो सूर मी आपल्या उभय स्नेहगर्भात लावला त ो
अनैति क, बेसूर वाटतोय का तुला ?
तू मला वचन देत आलायस
चेहरयावरील स्मिताच्या सातत्याच े
त्या सातत्याचा ओ घ
आता तुला सावरता
येणार नाही
हा जिव्हाळा आता आक्रसू न
चालणार नाह ी
मी काय करू य ा
शरीरखुणा उजळविणारया दातृत्वाच ं
माझी आत्ममग्नता तूच अमर केलीस
आत ा, आता तर कुठे नवसृजनाचा
जन्मकांड सुरू होतो य
आता तुला काढता पा य
घेता येणार नाही.



उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)

कुरकुरीत लच्छा पकोडे खाऊन पाहुणे होतील खुश जाणून घ्या रेसिपी

फ्रिझी आणि कुरळे केस मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही

Show comments