Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...

वेबदुनिया
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाक र

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नह ी

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयातंला हार, म्हनू नको रे लोढन ं

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एकतोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गो ड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठ ेव ा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिकने सागर गोट े

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दु:खाले होकार...

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments