Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Marathi Kavita : वेदना काही दिसतात काही नाही दिसत

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (21:03 IST)
वेदना काही दिसतात काही नाही दिसत,
वरवर बघता त्या कुणास नाही उमगत,
काही वेदना विव्हळायला भाग पडतात,
काही मात्र त्या व्यक्तीस अंतर्मुख करतात,
काळाच्या ओघात काहींची तीव्रता कमी होते,
कित्तीही काळ लोटला, तरीही काहींची तीव्रता तीच राहते,
आपलेच लोक न बोलता त्या देत राहतात,
परके ही कधी गंगेत हात धुवून घेतात,
चेऱ्यावर साफ दिसते वेदनेची सल आलेली,
काही मात्र जाणीवपूर्वक असते त्यानं लपवलेली,
हसण्याच्या मागची वेदना, फार मोठं प्रकरण असतं,
मुखवटे वेगळेच असतात, आत काही अलगच निघत.
पण काहीही झालं तरी वेदना या असतातच,
त्याच फक्त आपल्या असतात, अन त्या सोसाव्या लागतातच!
..अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावल्याने होऊ शकतात हे नुकसान, जाणून घ्या

Harmful Effects Of Milk : दुधासोबत हे 5 पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात,जाणून घ्या

लठ्ठपणाकमी करण्यासाठी रॉकिंग अँड रोलिंग योगासनचा सराव करा

रामदास नवमी विशेष रेसिपी नैवेद्याला बनवा आंब्याचा शिरा

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी रेसिपी Carrot Potato Tikki

पुढील लेख
Show comments