Dharma Sangrah

जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:07 IST)
यंदाचा गदिमा पुरस्कार  दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे.  गदिमांच्या ३९ व्या स्मृतीदिनीम्हणजे येत्या  १४ डिसेंबर हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली. गदिमाच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, गीतकार नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका आर्या आंबेकरला विद्या प्रज्ञा पुरस्कार उदगीरच्या ऋतुजा कांकरेला विशेष गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मासिक पाळीच्या पीरियड पँटी सुरक्षित आहेत का?

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

दृष्टी कमकुवत झाली, या पदार्थांचा आहारात समावेश करा

NCERT Recruitment 2025: 10वी-12वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी उत्तम भरती; अर्ज करा

पुढील लेख
Show comments