Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना 'जनस्थान' पुरस्कार

Webdunia
बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:32 IST)
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा 'जनस्थान' पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी येत्या 27 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून सन 1991 पासून दर वर्षाआड मराठी साहित्यात विशेष कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही दररोज रात्री 10 वाजता झोपलात तर तुमच्या शरीरात आश्चर्यकारक फायदे दिसून येतील! चांगल्या झोपेसाठी या टिप्स फॉलो करा

तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे का?

नैतिक कथा : मुंगी आणि टोळाची गोष्ट

क्रिस्पी थ्रेड चिकन रेसिपी

चविष्ट मटार मशरूम रेसिपी

पुढील लेख
Show comments