Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल कोसंबीच्या 'उभं-आडवं' ला साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कार

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2017 (07:42 IST)

देशातील प्रतिष्‍ठेच्‍या साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍काराची घोषणा गुरुवारी करण्‍यात आली. मराठीतील दोन साहित्‍यिकांना यंदाचे पुरस्‍कार जाहिर झाले आहेत. अकादमीचा युवा पुरस्कार कोल्‍हापूरच्‍या राहुल कोसंबी यांच्या 'उभं-आडवं' या कथासंग्रहाला तर एल. एम. कडू यांच्‍या खारीचा वाटा या पुस्‍तकाला बालसाहित्‍य पुरस्‍कार जाहीर झाला.   अकादमीने २४ भाषांतील पुरस्काराची घोषणा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत  गुवाहाटी येथे केली.  ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे विशेष सोहळ्यात होणार आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments