Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असा असेल उद्घाटन सोहळा

वेबदुनिया
गुरूवार, 17 जानेवारी 2008 (18:44 IST)
साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम

* राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता सांगलीत हेलिकॉप्टरने आगमन

* १०.३० ते १०.३३ गार्ड ऑफ ऑनर

* १०.३३ ते ते १०.३७ संमेलनस्थळी आगमन

* १०.३९ ते १०.४३ राष्ट्रगीत(जनगणमन) आणि महाराष्ट्र गीत

* १०.४३ ते १०.५३ स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे यांचे भाषण

* १०.५३ ते १०.५६ संमेलन समितीतर्फे स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रपतींचा सत्कार

* १०.५६ ते ११.०१ सांगली-मिरज-कुपवाड महापालिकतर्फे महापौर किशोर जामदार यांच्या हस्ते राष्ट्रपतींना मानपत्र प्रदान

* ११.०१ ते ११.०६ जिल्हा परिषदेतफेर् अध्यक्षा कांचन पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपतींना मानपत्र अर्पण

* ११.०६ ते ११.११ साहित्य महांडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांचे भाषण

* ११.११ ते ११.१६ संमेलनाध्यक्ष मावळते अध्यक्ष अरूण साधू यांचे भाषण आणि नूतन अध्यक्षांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान

* ११.१६ ते ११.२१ संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांचे भाषण

* ११.२१ ते ११.२६ मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे भाषण

* ११.२६ ते ११.३१ राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे भाषण

* ११.३१ ते ११.५१ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाषण

* ११.५१ ते ११.५४ आभार

* ११.५४ ते ११.५६ राष्ट्रपतींच्या हस्ते अपंगास कृत्रिम अवयव प्रदान

* ११.५६ ते १२ संमेलनस्थळावरून हेलिपॅडकडे प्रयाण

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

Show comments