Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मावळत्या संमेलनाध्यक्षांविषयी

वेबदुनिया
अरू ण साधूंन ी पत्रकारित ा त े साहित्यि क अस ा प्रवा स केल ा आह े. नागपूरल ा गेल्या वर्षी झालेल्य ा ऐंशीव्य ा आखि ल भारती य मराठ ी साहित् य संमेलनाच े अध्यक्षप द त्यांन ी भूषविल े. वर्तमानपत्राती ल बातमीदा र त े संपाद क अस ा यशस्व ी प्रवा स करताना च त्यांच्यातल ा संवेदनक्ष म साहित्यिकह ी जाग ा होत ा.

त्यामुळे च ज े त्यांन ी पाहिल े त े सगळे च बातमी त आल े नाह ी, प ण त े साहित्या त आल े. साधूंच ी जन्मभूम ी विदर् भ. अचलपू र त्यांच े गां व. अमरावतीच्य ा विदर् भ महाविद्यालयातू न त्यांच े विज्ञा न शाखेतू न पदवीपर्यंतच े शिक्ष ण झाल े.

त्यांच ा पिं ड मुळा त लेखकाच ा असल्यान े त्यांन ी विज्ञा न शाख ा सोडू न पत्रकारिते त कारकीर् द करण्याच ा विचा र मनाश ी पक्क ा केल ा. आपल्य ा अंगभू त कौशल्याच्य ा बळाव र एके क पायर ी चढ त थे ट इंग्रज ी वर्तमानपत्राच्य ा संपादकपदापर्यं त त े जाऊ न पोहोचल े.

पत्रकारिते त का म करतान ा विवि ध क्षेत्राती ल व्यक्त ी, संस्थांश ी पत्रकारांच ा संबं ध ये त असत ो. समाजकार ण, राजकार ण, प्रशासनाश ी रो ज येणार्‍य ा संबधातू न नवनवी न अनुभवांन ी पत्रकारांच्य ा जाणीव ा समृद् ध हो त असता त. ह े अनुभ व लेखनाच्य ा माध्यमातू न लोकांपर्यं त पोहचविण्याच े का म साधूंन ी केल े.

पत्रकारितेसोबत च त्यांन ी अष्टपैल ू लेख न करू न साहित् य क्षे‍त्रा त भरपू र योगदा न दिल े. ‍ त्यांच्य ा ' सिंहास न, मुंब ई दिनां क' य ा कादंबर्‍य ा खू प गाजल्य ा. राजकी य क्षेत्राती ल श ह काटशहाच ी समीकरण े त्यांन ी या त मांडल ी. य ा कादंबर्‍यांव र ' सिंहास न' ह ा जब्बा र पटे ल दिग्दर्शि त चित्रपटह ी आल ा.

तोह ी गाजल ा. सत्तां ध, मुखवट ा, शोधयात्र ा ह ी त्यांच ी इत र पुस्तक े. त्यांन ी चीनव र लिहिलेल े ' ड्रॅग न जाग ा झाल्याव र' ह े पुस्त क त्यांच्य ा सूक्ष् म अभ्यास ू निरिक्षणशक्तीच े निदर्श क आह े.

विक्र म से ठ यांच्य ा ' अ सुटेब ल बॉ य' य ा बुक र पारितोषि क प्राप् त पुस्तकाच ा शुभमंग ल य ा नावान े अनुवादह ी श्र ी. साध ू यांन ी केल ा आह े. साध ू यांन ी दूरचित्रवाण ी मालिकांसाठ ी पटकथ ा लेखनह ी केल े आह े.

राजकार ण ह ा त्यांच ा आवडत ा प्रां त. त्यामुळ े त्यांच्य ा लेखना त तस े संदर् भ ये त जाता त. राजकी य, सामाजि क परिस्थितीच े सर्व च क्षेत्राती ल व्यक्तींव र होणार े परिणा म व उमटणार ी प्रतिकिय ा याच ा अनुभ व त्यांच्य ा लेखनातू न येत ो.

उगा च कल्पनेच्य ा भरार्‍य ा मारण्या त त्यांन ा र स नाह ी. आपल्य ा वास्त व लेखनातू न वाचकाच्य ा डोळ्यासमो र त े कालप ट उलगडू न दाखवि त असता त. वर्तमा न पत्राती ल स्तंभलेख न व साहित्यि क लेखनातू न त्यांच्य ा समाजवाद ी विचारसरणीच े प्रत्यंत र ये त असत े.

मध्यंतर ी त्यांन ी पुण े विद्यापीठाच्य ा संज्ञाप न व वृत्तपत्रविद्य ा विभागाच्य ा विभा ग प्रमुखाच ी भूमिकाह ी यशस्वीपण े पा र पाडल ी. नुकत्या च नागपूरमध्य े झालेल्य ा साहित् य संमेलनाच े अध्यक् ष म्हणू न त्यांच ी निव ड करण्या त आल ी होत ी.


अरू ण साध ू यांन ी केलेल े लेख न-

मुंब ई दिनां क
सिंहास न
सत्तां ध
ड्रॅग न जाग ा झाल्याव र
शोधयात्र ा

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Winter Fruits हिवाळ्यात ही फळे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात

चिकन कटलेट रेसिपी

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतील

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Show comments