१. पुणे १८७८ - न्या. महादेव गोविंद रानडे २. पुणे १८८५ - कृष्णशास्त्री राजवाडे ३. सातारा १९०५ - रघुनाथ पांडुरंग करंदीकर ४. पुणे १९०६ - वासुदेव गोविंद कानिटकर ५. पुणे १९०७ - रा. ब. विष्णु मोरेश्वर महाजनी ६. पुणे १९०८ - चिंतामण विनायक वैद्य ७. बडोदा १९०९ - कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ८. अकोला १९१२ - हरि नारायण आपटे ९. मुंबई १९१५ - गंगाधरराव पटवर्धन १० इंदूर १९१७ - गणेश जनार्दन आगाशे ११. बडोदा १९२१ - साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर १२ मुंबई १९२६ - माधवराव विनायक किबे १३. पुणे १९१३ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर १४. ग्वाल्हेर १९२८ - माधव श्रीहरि अणे १५. बेळगाव १९२९ - शिवराम महादेव परांजपे १६. मडगाव १९३० - वामन मल्हार जोशी १७. हैद्राबाद १९३१ - ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर १८. कोल्हापूर १९३२- सयाजीराव गायकवाड १९. नागपूर १९३३ - नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर २० बडोदा १९३४ - नारयण गोविंद चापेकर २१. इंदूर १९३५ - भवानराव बालासाहेब पंतप्रतिनिधी २२. जळगाव १९३६ - माधव त्र्यंबक पटवर्धन २३. मुंबई १९३८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर २४. अहमदनगर १९३९ - इतिहाससंशोधक म.म. दत्तो वामन पोतदार २५. रत्नागिरी १९४० - लोकप्रिय ललितलेखक नारायण सीताराम फडके २६. सोलापूर १९४१ - विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर २७. नाशिक - १९४२ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे २८. १९४३ सांगली - श्रीपाद महादेव माटे २९. १९४४ धुळे - भार्गवराम विट्ठल ऊर्फ मामा वरेरकर ३०. १९४६ बेळगाव - गजानन त्र्यंबक माडखोलकर ३१. १९४७ हैद्रबाद - नरहर रघुनाथ फाटक ३२. १९४९ पुणे - आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर ३३. १९५० मुंबई - महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर ३४. १९५१ कारवार - श्री. अनंत काकबा प्रियोळकर ३५. १९५२ अंमळनेर - प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी ३६. १९५३ अहमदाबाद - श्री. विठ्ठल दत्तत्रेय घाटे ३७. १९५४ दिल्ली - श्री. लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी ३८. १९५५ पंढरपूर - श्री. शंकर दामोदर पेंडसे ३९. १९५७ औरंगाबाद - प्रा. अनंत काणेकर ४०. १९५८ मालवण - कविवर्य अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे ४१. १९५९ मिरज - प्रा. श्रीकृष्ण के. क्षीरसागर ४२. १९६० ठाणे- काव्यविमर्शक श्री. रा. श्री. जोग ४३. १९६१ ग्वाल्हेर - सौ. कुसुमावती देशपांडे ४४. १९६२ सातार ा - श्री नरहर विष्णु उर्फ काकासाहेब गाडगीळ ४५. १९६४ मडगाव- श्री विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ४६. १९६५ सातारा - प्रा. वा. ल. कुलकर्णी ४७. १९६७ भोपाळ - डॉ. वि. भि. कोलते ४८. १९६९ वर्धा - श्री. पुरुषोत्तम शिवराम रेगे ४९. १९७३ यवतमाळ - कवी ग. दि. माडगूळकर ५०. इचलकरंजी १९७४ - पु. ल. देशपांडे ५१. कराड १९७५ - श्रीमती दुर्गाबाई भागवत ५२. पुणे १९७७ - पु. भा. भावे ५३. १९७९ चंद्रपूर - प्रा. वा. कृ. चोरघडे ५४. १९८० बार्शी - गं. बा. सरदार ५५. १९८१ फेब्रु. अकोला - गो. नी. दांडेकर ५६. रायपूर १९८१ डिसें. गंगाधर गाडगीळ ५७. अंबेजोगाई १९८३ - व्यंकटेश माडगूळकर ५८. जळगांव १९८४ - शंकरराव खरात ५९. नांदेड १९८ ५ शंकर पाटील ६०. मुंबई १९८८ - विश्राम बेडेकर ६१. ठाणे १९८८ - प्रा. वसंत कानेटकर ६२. अमरावती १९८९ - प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम) ६३. पुणे १९९० डॉ. यू. म. पठाण ६४. रत्नागिरी १९९१ - मधु मंगेश कर्णिक ६५. कोल्हापूर १९९२ - रमेश मंत्री ६६. सातारा १९९३ - विद्याधर गोखले ६७. पणजी १९९४ - राम शेवाळकर ६८. परभणी १९९५ - नारायण सुर्वे ६९. श्री क्षेत्र आळंदी १९९६ - श्रीमती शांताबाई शेळके ७०. अहमदनगर १९९७ ना. सं. इनामदार ७१. परळी वैजनाथ १९९८ द. मा. मिरासदार ७२. मुंबई १९९ ९ प्रा. वसंत बापट ७३. बेळगाव २०० ० प्रा. य. दि. फडके ७४. इंदूर २००१ डॉ. विजया राजाध्यक्ष ७५. पुणे २०० २ राजेंद्र बनहट्टी ७६. कर्हाड २००३ - सुभाष भेंडे ७७. औरंगाबाद २००४ प्रा. रा. ग. जाधव ७८. नाशिक २००५ प्रा. केशव मेश्राम ७९. सोलापूर २०० ६ मारुती चितमपल्ली ८०. नागपूर २००७ अरूण साधू