Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साहित्य संमेलनातील सोमवारचे (ता. २१) कार्यक्रम

वेबदुनिया
गुरूवार, 17 जानेवारी 2008 (18:43 IST)
मराठी साहित्य संमेलनातील सोमवारचे (ता. २१) कार्यक्रम

सोमवार २१ जानेवारी २००८

परिसंवाद
लोकसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याने मराठी साहित्याची हानी झाली आहे.
वेळ - सकाळी ९-३० ते ११ मंडप क्र.२
अध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर
वक्ते - डॉ. द. ता. भोसले, मधुकर वाकुडे, कृष्णा किरवले,अरुणा ढेरे, सरोज जगताप, प्रकाश खांडगे.

बाल कविसंमेलन
वेळ - सकाळी ९-३० ते ११ मंडप क्र.४
अध्यक्ष - महावीर जोंधळे
सहभाग- २५ बालकवी
सूत्रसंचालक- बालकवी

परिसंवाद
संयुक्त महाराष्ट्र नव्हे; संपूर्ण महाराष्ट्र
वेळ - सकाळी १० ते १ मंडप क्र.१
अध्यक्ष - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
वक्ते - कृष्णा मेणसे, डॉ. अच्युत माने, मालोजीराव अष्टेकर, मनोहर जोशी
आभार व सत्कार - अर्थमंत्री जयंतराव पाटील

परिसंवाद
मराठी नाट्यलेखनात वाङ्‌मयीन मूल्यांचा अभाव आहे.
वेळ - सकाळी ११ ते १ मंडप क्र.३
अध्यक्ष - शिवाजीराव देशमुख अध्यक्ष विधान परिषद
हस्ते - पालकमंत्री पतंगराव कदम व अर्थमंत्री जयंतराव पाटील
प्रमुख पाहुणे - विश्वास पाटील

कथा कथ न
वेळ - सकाळी ११ ते १-३० मंडप क्र.४
अध्यक्ष - द. मा. मिरासदार
वक्ते - वामन होवाळ, अप्पासाहेब खोत, माधवी घारपुरे, महादेव मोरे, विलास शिंदगीकर, मारुती यादव, अनंत भोयर, बाबासाहेब परीट, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सुभाष देशपांडे

संमेलनाचा समारोप व खुले अधिवेश न
१. विशेष प्रमुख अतिथी - ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैराप्पा
२. प्रमुख अतिथी - मुख्यमंत्री दिगंबर कामत ( गोवा)
कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कोल्हापूर

ठरावांचे वाचन, मनोगते

पसायदान

मांडव परतणी
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतील

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Winters : जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय ताबडतोब करून पहा

हिवाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी या 5 हिरव्या भाज्या सुपर फूड आहेत

Show comments