Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रंथदिंडीवरही 'तुका झालासे कळस'

-किरण जोशी

Webdunia
पंजाब क्रिकेट मंडळाच्या (पीसीए) मोहाली स्टेडियमवर असलेल्या कार्यालयावर आयकर विभागाच्या कर्मचार्‍यानी छापा टाकला असून महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहे.

पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, दिल्ली व चंडीगड येथून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारर्‍यानी पीसीए स्टेडियम कार्यालयात सहा ते सात तास थांबून कागदपत्राची तपासणी केली. आयकर अधिकार्‍यानी अधिक तपासणीसाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतले आहे

आयकर विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, गत वर्षी येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रिमियर लीगचा (आयपीएल) सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक व पीसीएकडून करण्‍यात आलेली नोंदणी यात प्रचंड तफावत आढळून आली आहे. पीसीएच्या जमा- खर्चावर आयकर विभागाची आधीपासूनच नजर होती.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

Show comments