Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रस्तावित कार्यक्रम पत्रिका

Webdunia
मुख्य मंडप
गुरुवार, १९ मार्च ०९
सायं ८.०० - ११.३० पूर्वसंध्येचा करमणुकीचा कार्यक्रम

शुक्रवार, २० मार्च ०९
सकाळी ९.०० - १०.३० ग्रंथदिंडी
सकाळी १०.३० - ११.०० ग्रंथप्रदर्शन उदघाटन: हस्ते डॉ. म. द. हातकणंगलेकर
दुपारी ४ ते ७ संमेलनाचा उदघाटन समारंभ
रात्री ८ ते १२ निमंत्रितांचे कवीसंमेलन

शनिवार, २१ मार्च ०९
सकाळी ९.३० ते ११.३० प्रसिध्द लेखकाची मुलाखत
सकाळी ११.३० ते १.३० परिसंवाद: संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्यातील सामाजिकता
दुपारी ३ ते ५.३० महाचर्चा: महाराष्ट्र राज्याचे भाषिक धोरण
सायं ५.३० ते ८ कथाकथन
रात्री ९ ते ११.३० सांस्कृतिक कार्यक्रम

रविवार, २२ मार्च ०९
सकाळी ९.३० ते ११.३० परिसंवाद: चाकोरी बाहेरच्या लेखनाचा अनुभव
सकाळी ११.३० ते १.३० परिसंवाद: स्त्रियांच्या कर्तुत्वाचे यथायोग्य प्रतिबिंब मराठी साहित्यात कितपत उमटले आहे?
दुपारी ३ ते ५.३० परिसंवाद: कलावंतांचे मराठी वाचन
सायं ५.३० ते ७.३० खुले अधिवेशन आणि समारोप
रात्री ९ ते ११.३० सांस्कृतिक कार्यक्रम

मंडप क्र २ - सांस्कृतिक भवन
रवि २२ मार्च
सकाळी १० ते १ बालमेळावा
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

Show comments