Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचन संस्कृती

Webdunia
वाचा ल त र वाचा ल' ह ी म्ह ण आजच्य ा घडील ा कित ी समर्प क आह े ह े आप ण सर्व च जाणत ो. आजच्य ा मनुष्याच्य ा ठिकाण ी असणार े ज्ञा न ह ी त्याच ी फा र मोठ ी शक्त ी आह े. य ा शक्तीच्य ा साह्यान े त ो सुबुद् ध आण ि प्रगल् भ त र होतो च परंत ु त्याच्य ा कार्यसंस्कृतीव र सुद्ध ा त्याच ा प्रभा व पडत ो. मागल्य ा पिढीपेक्ष ा आताच्य ा पिढीच े वाच न अगद ी अल् प झाल े आह े अश ी तक्रा र सर्व च थरातू न वाढल े आह े. त ी गोष् ट सत्यह ी आह े कार ण वाचनाव्यतिरिक् त रेडि ओ, टेलिव्हिज न, कंप्युट र, चित्रप ट, नाटक े, इत र मनोरंजनाच ी साधन े इतक ी जास् त वाढल ी आहे त क ी य ा सर् व गलबल्या त मनुष्याल ा वाचण्यासाठ ी निवांतपणा च मिळ े नस ा झाल ा आह े.

अलीकडच्य ा काळा त आपल्य ा मोबाई ल फोनवरसुद्ध ा विशिष् ट नंब र फिरविल्याबरोब र आजच्य ा घडील ा जगाती ल कानाकोपर्‍या त घडणार्‍य ा घटकांच ी अद्ययाव त माहित ी प्राप् त होत े. जुन्य ा पिढीपाश ी ह ी अद्ययाव त साधन े नसल्यामुळ े जास्ती त जास् त वाचनातू न त े आपल ी ज्ञा न- लालस ा भागवी त अस त. परंत ु जुन्य ा पिढीमध्य े शिक्षणाच ा फारस ा प्रसा र झालेल ा नव्हत ा. जव ळ जव ळ 80 टक्याच्य ा व र जनत ा निरक्षर च होत ी त्यामुळ े वाचनाच ा मक्त ा काह ी सुधारलेल्य ा सु‍शीक्षि त समाजापुरता च सिमी त होत ा आत ा शिक्ष ण सर् व सामान्यापर्यं त पहोचल े आह े परंत ु इत र प्रसा र माध्यमांच्य ा बाहुल्यामुळ े प्रत्यक् ष वाच न आण ि तेह ी कसदा र वाच न निश्चित च कम ी झालेल े आह े.

भारती य परंपरे त, आपल्य ा प्राची न संस्कृती त ज्ञानाच ा अमर्या द खजिन ा निरनिराळ्य ा पोथ्य ा, पुराण े, धार्मि क ग्रं थ या त साठविलेल ा आह े. पूर्वीच्य ा पिढी त मुठभ र शास्त्र ी- पंडितांच्य ा हात ी ह े ज्ञानभांडा र होत े. ब्रिटि श काळां त इंग्रज ी शिक्षणाच्य ा संस्कारतू न प्रबोध न काळाच ी महूर्तमे ढ रोवल ी गेल ी. नवशिक्षणातू न ज्ञानाच ी नवी न खिडक ी उघडल ी गेल ी. आण ि पाश्चात् य, तत्वज्ञा न, विज्ञा न, संस्कृत ी, इतिहा स आण ि परंपर ा यांच ी ओळ ख आम्हाल ा झाल ी. त्यातू न विचारांच ी नव ी दिश ा आम्हाल ा प्राप् त झाल ी. त्याच ा आपल्य ा जीव न शैलीव र प्रभा व पड ू लागल ा. पाश्चात्याच े अनुकर ण करण्याच ी वृत्त ी बळावल ी. यांच्याती ल शिस् त, प्रामाणिकपण ा, चिकाट ी आण ि कर्तव्यत्परत ा इत्याद ी गुणांच ा स्वीका र करण्याऐवज ी त्यांच ी बिनधास् त, स्वै र आण ि बेपर्व ा वृत्त ी आम्ह ी घेतल ी. संस्कारांच ी मातब्बर ी आम्हाल ा वाटेनाश ी झाल ी. अर्ध्य ा हळकुंडान े पिवळ े होऊ न आम्ह ी त्यांच्य ा जीवनशैलीच ी भ्रष् ट नक्क ल कर ू लागल ो. त्यांतू न आपल्य ा संस्कृतीमधी ल का य मूल्यवा न आह े याच े भा न आम्ह ी हरवू न बसल ो व त्यांच्य ा संस्कृतीती ल मूल्यवा न गोष्ट ी स्वीकारण्याच े आम्ह ी टाळ ू लागल ो.

सध्याच ी अवस्थ ा त र ए क प्रकारच ी कुंठावस्थ ा आह े अस े मल ा वाटत े. लहानपण ी जुन्य ा पिढी त मुलांच्य ा हाता त इसापनीत ी, सान े गुरूजींच्य ा संस्कारक्ष म गो ड गोष्ट ी, ' श्यामच ी आ ई' य ा सारख ी पुस्तक े असायच ी. आताच ी मुळ े सल ग पानभ र नाह ी लिहिलेल े असे ल त र त े सुद्ध ा वाचायच ी तसद ी घे त नाह ी. चित्रांच्य ा मार्फ त 2-2 ओळींच ी माहित ी संकलि त केलेल ी कार्टून् स त्यांन ा जास् त आवडता त, दीर् घ कथ ा, लघ ु कादंबर ी, मोठ ी वैचारि क पुस्तक े, सुंद र कवितांच ा संग्र ह य ा गोष्‍ट ी त र त्यांच्य ा आजुबाजुल ा फिरक त सुद्ध ा नाह ी.

माझ्य ा स्मरणानुसा र म ी आठवीच ी परीक्ष ा पा स केल्यानंत र उन्हाळ्याच्य ा सुटी त त्य ा वेळ ी व ि. स. खांडेकरांच ी ज्ञानपी ठ पुरस्का र प्राप् त ' ययात ी' ह ी दीर् घ कादंबर ी ( जव ळ जव ळ 450 पृष्ठ े) 2 दिवसा त वाचू न पूर् ण केल ी होत ी. कार ण आमच्य ा घर ी तस े वातावर ण होत े. सर् व प्रकारच ी उत्तमोत्त म पुस्तक े, नियतकालिक े, मासिक े आमच्य ा घर ी ये त अस त. लहानापासू न मोठ्यापर्यं त सगळ्यांना च वाचनाच ी आव ड होत ी. लहानपण ी एकद ा ह ा वाच न संस्का र झाल ा म्हणज े त ो तरु ण, प्रौ ढ आण ि वृद्धावस्थेपर्यं त काय म राहत ो, या त शंक ा नाह ी. विवि ध प्रकारच्य ा कथ ा, कादंबर्‍य ा, कवित ा, ललि त साहित् य यातू न ए क विलक्ष ण आल्हा द आण ि आनं द व्यक्तील ा प्राप् त होतो च शिवा य त्याच े जीव न समृद् ध, संपन् न मानत े. म न खर्‍य ा अर्थान े श्रीमं त होत े. वैचारि क ग्रंथांच्य ा वाचनातू न त्याच्य ा बुद्धील ा धा र चढल्य ा वाचू न रहा त नाह ी.

अलीकड े ह ा वाच न संस्कार च घराघरातू न हरवल ा आह े. अगद ी बालवर्गापासू न परीक्ष ा आण ि त्या त मिळणार ी टक्केवार ी याला च अनन्यसाधार ण महत् व प्राप् त झाल े आह े. त्यामुळ े पाठ्यपुस्तकाव्यतिरिक् त अन् य वाच न करण्याच ी विद्यार्थ्यांच ी प्रवृती च नष् ट झाल ी आह े. पालकह ी याबाब त उदासी न झाल े आहे त. शाळ ा, परीक्ष ा, शिकवण ी वर् ग आण ि डॉक्ट र किंव ा इंजिनिअ र बनण्याच ी दुर्दम् य आकांक्ष ा त्यातू न निर्मा ण होणार ी जीवघेण ी स्पर्ध ा, त्य ा स्पर्धे त टिकू न राहण्यासाठ ी वाट्टे ल त्य ा वै ध /अवै ध मार्गाच ा अवलं ब य ा सर् व दुष्चक्रा त आताच ा पाल् य आण ि पाल क दोघेह ी अडकल े आहे त त्यातू न वे ळ काढू न परीक्ष ा निरपेक् ष, निख ळ आनं द देणार े वाच न करण्या स त्यांन ा फुरसत च नाह ी.

वाच न समृद् ध असल े म्हणज े लेखनाचीह ी प्रवृत्त ी प्रब ल होत े, कल्पनाशक्तील ा वा व मिळत ो, रसिकत ा वाढी स लागत े सृजनशीलतेल ा वा ट सापडत े, सहृदयत ा, दुसर्‍याच्य ा द ु: खाच ी जाणी व, त्यां स आवश्य क असणार े संवेदनशी ल म न यां स खतपाण ी मिळत े. खर्‍य ा अर्थान े मानुषतेच े मूल् य अंग ी बाणत े. सामाजि क जाणी व दृ ढ होत े. इतरांबाब त, समाजाबाब त, आपल ी काह ी कर्तव्य े आहे त याच े भा न प्राप् त होत े. मात ा, पित ा, शेजार ी, समा ज आण ि राष्ट्रापर्यं त आपल ी कह ी बांधिलक ी आह े याच ी जाणी व जागृ त राहत े. म न संकुचि त, क्षुद् र गोष्टी त अडक त नाह ी. त े विश्वात्म क होत े. वाचनामुळ े माणसाल ा माणू स म्हणू न असलेल्य ा अस्तित्वाच े मो ल कित ी अनमो ल आह े याच े भा न प्राप् त झाल्याशिवा य रहा त नाह ी.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

Show comments