Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संमेलनात वारकऱ्यांविरोधात ठराव?

किरण जोशी

वेबदुनिया
वादाने च सुरुवा त झालेल्य ा महाबळेश्व र साहित् य संमेलनाच ा आ ज समारो प हो त असू न, साहित् य महामंड ळ आ ज वारकऱ्यांविरोधा त ठरव ा करण्याच ी दा ट शक्यत ा वर्तवल ी जा त असल्यान े आजच ा दिवसह ी वादळ ी ठरण्याच ी शक्यत ा आह े.
साहित् य महामंडळाच्य ा का ल झालेल्य ा बैठकी त य ा संदर्भा त निर्ण य झाल ा असू न, समारोपापूर्व ी ह ा ठरा व होण्याच ी शक्यत ा आह े.
संमेलनाध्यक् ष आनं द याद व यांन ी वारकऱ्यांच्य ा विरोधान े राजीनाम ा दिल्याच े शल् य साहित् य महामंडळाल ा बोचल े असू न, संमेलना त अडथळ ा निर्मा ण हो ऊ नय े यासाठ ी स्थानि क पदाधिकार ी आण ि साहित् य महामंडळान े य ा वादाल ा पूर्णविरा म मिळाल्याच े चित् र दो न दिव स निर्मा ण केल े होत े.
काल झालेल्य ा साहित् य महामंडळाच्य ा बैठकी त य ा संदर्भा त पुन्ह ा पदाधिकाऱ्यांन ी नाराज ी व्यक् त केल्यान े आत ा वारकऱ्यांविरोधा त ह ा ठरा व करण्या त येणा र असल्याच े बोलल े जा त आह े.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

Show comments