Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इटालियन फर्निचरचा उत्तम नमुना म्हणजे बिन बॅग्ज..

Webdunia
इटालियन फर्निचरचा उत्तम नमुना म्हणजे बिन बॅग्ज होय. उच्चभ्रू सोसायट्यातूनच नव्हे तर नवे घर घेणार्‍या प्रत्येकालाच आपल्या घरातही बिनची एखादी गोष्ट असावीच असा आग्रह असतो. पूर्वी ठरावीक शहरात विक्रीस असणार्‍या हे बिन सीरिज फर्निचर आता नाशिकमध्येही सहजपणे मिळते आहे. साधारणपणे ६00च्या पुढे अगदी लाखभर किमती असणार्‍या या बिन सीरिजमध्ये बिन चेअर, बिन बॅग्ज, बिन सोफा, बिन कोच, बिन बेड, बिन किड्स झोन, बिन गेम्स आदी वस्तू उपलब्ध आहेत. स्टायरोफोमने भरलेली ही बॅग्ज विविध रंगांत मिळते. दर्जेदार लेदर पॅकमध्ये उपलब्ध असणार्‍या बॅग्ज अर्थातच बिन फर्निचर अतिशय सुखद असते. हाताळायला तसे सोपे असतले तरी बच्चे कंपनींना हे फर्निचर वापरताना यावर उड्या मारताना थोडी खबरदारी घेण्याबाबतची सक्त ताकीद आधीच द्यावी.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments