Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात अशी करावी लोखंडी फर्निचरची जपणूक

Webdunia
लोखंडी वस्तूंना गंज चढण्याचा मोठा धोका असतो. विशेषत: पावसाळ्यात लोखंडी वस्तू लवकर खराब होतात. मात्र थोडी काळजी घेतल्यास लोखंडी वस्तूंचे आयुष्य वाढवता येते. आजकाल घरातही लोखंडी फर्निचर वापरण्याचा प्रघात वाढतोय. लोखंडी फर्निचर स्वस्त असतेच त्याचबरोबर दररोज स्वच्छ केलं नाही तरीही चालू शकते. काळजी घेतल्यास लोखंडी फर्निचर दीर्घकाळ टिकते. म्हणूनच लोखंडावर विशिष्ट रसायन अथवा धातूचा लेअर चढवावा.

सध्या बाजारात अनेक गंज प्रतिरोधक रसायने मिळतात. वातावरणातील ऑक्सिजनशी संयोग झाल्याने लोखंडी वस्तूवर गंज चढत असतो. गंज चढल्यास त्या वस्तूचा आकार बदलतो. त्याचप्रमाणे काळजी न घेतल्यास वस्तू निकामी ठरते. मात्र गंज प्रतिरोधक रसायनांमुळे हा धोका नष्ट होतो. गंज न चढण्यासाठी लोखंडी वस्तू पेंट करणे हा प्रचलित उपाय आहे. लोखंडी कपाट, दारे, अन्य फर्निचर आकर्षक रंगात रंगवल्यास रूप खुलते त्याचप्रमाणे गंजही चढत नाही. झिंकचे आवरण चढवल्यास लोखंडी वस्तूंना गंज चढत नाही. हा एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे. याव्यतिरिक्त लोखंडी वस्तूंवर अँल्युमिनियमचा थरही चढवतात. यामुळेही गंजण्याचा धोका कमी होतो.

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments