Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वयंपाकघरासाठी काही टिप्स

Webdunia
पुलाव आणि भाजी तयार करताना त्यात मटरचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालून उकळावे.

इडलीला सॉफ्ट बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात एक चमचा खो बर्‍याचे त ेल टाकावे.

हाताला जर लसणाचा वास येत असेल तर एक तुकडा आलं कापून तो हाताला चोळावा त्याने लसणाचा वास दूर होतो.

कोबीची भाजी बनवताना त्यात एक तुकडा ब्रेडचा टाकल्याने कोबीचा वास दूर होतो.

कांदा परतताना त्यात चिमुटभर साखर टाकल्याने कांदे लवकर सोनेरी होतात.

आईस ट्रेमध्ये पाण्यासोबत कॉफी पावडर टाकायला पाहिजे, कारण कोल्ड कॉफीत आईस क्यूब टाकल्याने कॉफी जास्त चवदार लागते.

मटण शिजल्यानंतर सॉफ्ट राहण्यासाठी शिजवताना त्यात एक दोन तुकडे पपीतेचे टाकावे.

किचनची टाइल्स साफ करताना दोन चमचे खाण्याचा सोडा टाकून स्पंज ने पुसून काढावे, टाइल्स एकदम चमकदार ह ोती ल.

फुलगोबी शिजवताना गोबीचा रंग पांढरा शुभ्र दिसण्यासाठी त्यात एक चमचा कणीक घालावी.

बटाटे व अंडी उकळताना त्यात थोडेसे मीठ टाकल्याने ते तुटत नाही.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments