Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Be careful while driving वाहन चालविताना घ्या काळजी

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (22:20 IST)
Be careful while driving घाई- गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वत:हून वाहनांची काळजी आणि रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. गाडी चालविताना चालकाने या सूचनांचे पालन केल्यास फायदेशीर ठरतील:
 
- पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा.
- आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा.
- मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका.
- आपल्या पुढे चालणार्‍या वाहनाच्या ब्रेक लाइट वर बारकाईने लक्ष असू द्या.
- दिवसा गाडी चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाइट चालू ठेवा.
- वाहनाचा समोरील काच नेहमी स्वच्छ ठेवा.
- रस्त्यावर ऑइल किंवा चिखल असल्यास तेथून जाणे टाळावे. अश्या ठिकाणी वाहन घसरण्याची भिती असते.
- आणि शेवटलं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडीचा वेग हळुवार ठेवा आणि हेल्मेट किंवा सिटबेल्ट नक्की वापरा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

आठवड्यातून दोनदा कोरफडीच्या वाफेचा वापर करून चमकदार आणि चमकदार त्वचा मिळवा

कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आरोग्यदायी आहे का?

आपण रात्री योगा करू शकतो का? जाणून घ्या

रामायणाची कथा : कुंभकरणची झोप

February Baby Boy Names फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

पुढील लेख
Show comments