Dharma Sangrah

गरोदरपणात नाभीत वेदना होत असल्यास घरगुती उपाय जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 12 जानेवारी 2021 (15:51 IST)
गरोदरपणात गर्भाशायावर दबाव पडल्याने नाभीत वेदना सुरु होतात. अर्भकाचा आकार वाढत असताना नाभीशिवाय शरीरातील इतर काही अंगावरचा दबाव सुद्धा वाढतो. साधरणत: गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये नाभीवर दबाव पडायला सुरुवात होते. यात नाभीत वेदना, खाज यांसारख्या समस्या उत्पन्न होतात.
 
गरोदरपणात संपूर्ण शरीरावर मोठा दबाव पडतो ज्यामुळे पोटाच्या स्नायू आणि त्वचेवर अधिक प्रभाव पडतो शिवाय इतर अंगावर देखील ताण जाणवतो. हा ताण नाभीत वेदनेला कारणीभूत ठरू शकतो. सामन्यत: हा त्रास केवळ शारीरिक बदलामुळे होतो. यामुळे कुठलीही गंभीर समस्या उद्वण्याचा प्रकार नसतो पण वेदना कमी किंवा तीव्र असू शकतात. 
 
उपाय
जर नाभीत वेदना होत असतील तर एका कुशीवरच झोपा. मेटरनल सपोर्ट बेल्ट देखील वापरु शकता. नाभीत खाज सुटत असल्यास खावजणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन लोशन ‍वापरावे. खाजवल्याने आपल्या त्वचेला तसेच बाळाला नुकसान पोहचू शकतं. या समस्येवर घरगुती उपचार म्हणजे कोको बटर वापरावे. टी-ट्री तेलाचा सुद्धा वापर करू शकता. याने खाज कमी होते. तसेच सैल सुती कपडे परिधान करावे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुलं प्रेमात पडल्यावर सर्वात आधी बदलतात या ५ गोष्टी

Cucumber Poha उन्हाळ्यात ट्राय करा थंडगार काकडी पोहे; सोशल मीडियावर रेसिपी व्हायरल

Touching Truth भिंती पलीकडचं नातं

शरीरात Vitamin B12 कमी झाल्याचे दिसतात ७ धोकादायक लक्षणे

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

पुढील लेख
Show comments