suvichar

जर आपण देखील या गोष्टी करता तर नात्यात दुरावा येऊ शकतो

Webdunia
रविवार, 14 मार्च 2021 (08:10 IST)
आपण जेव्हा एखाद्या नात्यात गुंतता, तेव्हा आपले देखील काही कर्तव्य असतात. परंतु बऱ्याच वेळा असे बघितले आहे की लोक या कर्तव्यांपासून पळ काढतात. या मुळे नात्यात दुरावा येतो. आपण या काही गोष्टींपासून वाचून नात्यातील दुरावा कमी करू शकता.   
 
1 संशय घेऊ नका- 
जर आपण आपल्या नात्याला घेऊन संशय करता, तर या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. आपल्याला एकमेकांवर विश्वास असावा. जेणे करून नातं दृढ होईल. जोडीदारावर संशय घेऊ नका. त्यांचे फोन तपासून घेऊ नका, कोणाशी बोलतात अशी वृत्ती ठेवून संशय घेऊ नका. नात्यात विश्वास असणे महत्त्वाचे आहे.  
 
2 छोट्या-छोट्या गोष्टींवरून रुसवे फुगवे नसावे -
नात्यात रुसवे-फुगवे होणारच. पण हे रुसवे-फुगवे विकोपाला गेल्यावर नातं खराब करतात. या साठी रुसवे-फुगवे तेवढ्या पुरतीच ठेवा.  
 
3 नात्यात पैसे येऊ देऊ नका-
पैसे नात्यातील संबंध खराब करतात. म्हणून नात्यात कधीही पैसे आणू नका. पैशाच्या संबंधात नेहमी समजूतदारीने काम करा. पैसे परत कमावले जाऊ शकतात परंतु नात्यात दुरावा आल्यावर कधीही जुळणार  नाही.  
 
4 वक्तशीर राहा-
नात्यात वेळेचे महत्त्व आहे. वेळेवर सर्वकाही केले तर नात्यात भांडणे आणि मतभेद होणार नाही. नात्यात दुरावा देखील येणार नाही. जोडीदाराला भेटावयास जाताना जास्त उशीर करू नका. वेळेचे बंधन नेहमीच पाळावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बाजारात मिळणारे महागडे हेअर कंडिशनर फक्त ₹10 मध्ये घरच्या घरी बनवा, तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे हे धोक्याचे लक्षण आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

मूल मित्रांशी फोनवर बराच वेळ बोलते का? वेळेची मर्यादा अशी ठरवा

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया विशेष नैवेद्यात बनवा या पारंपरिक पाककृती

पुढील लेख
Show comments