Dharma Sangrah

सुखी राहण्यासाठी हे आहे आवश्यक

Webdunia
* असे कार्य करणे टाळा जे करण्यासाठी खूप वेळ लागत असून कार्यक्षमता कमी होत असेल. अशाने वेळही वाया जातो आणि काही नवीन शिकायलाही मिळत नाही.
 
* ऑफिसहून निघाल्यावर इ-मेल चेक करणे टाळा. जर घरातून काम करणे आवश्यक असेल तरी त्याचा वेळ निर्धारित करा.
* सूपरमॅन किंवा सूपरवूमन बनण्याचा प्रयत्न करू नका. अधिक काम असल्यास मित्र किंवा कुटुंबाची मदत घ्या किंवा काही पैसे खर्च करून काही काम परभारे होत असतील तर तसे पाहा.
 
* सर्व आवश्यक कार्यांची प्राथमिकतेप्रमाणे लिस्ट तयार करा. लिस्टमध्ये ते काम करण्याची वेळही लिहा ज्याने सर्वकाही व्यवस्थित पार पडेल.

* असे काम करायला स्पष्ट नकार द्या जे दिलेल्या वेळेत पूर्ण करणे संभव नसेल. त्यासाठी आपण आधीच अतिरिक्त वेळ देण्याची अट ठेवा.
 
* संधी मिळाल्याबरोबर कुटुंब किंवा मित्रांसह फेरफटाका करण्यासाठी निघून जा. कुटुंबातील विशेष दिवस लक्षात ठेवून ते साजरे करा.
* कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघणे योग्य नाही. अशात ताण निर्माण होतो आणि हवी तशी गुणवत्ता देणेही कठीण जातं.
 
* आहाराकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. भरपूर झोप घ्या. रोज कमीच का नसो पण वॉकसाठी किंवा व्यायामासाठी वेळ काढा. याने 40 टक्के ताण कमी होण्यात मदत मिळते.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

त्वचेसाठी सूर्यफूल बियाणे फायदेशीर आहे वापरण्याची पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात कोणत्या वेळी वॉक करणे चांगले आहे, सकाळी 5 किंवा संध्याकाळी 7

1 जानेवारीपासून फिटनेस संकल्प घेऊन या योगासनांचा सराव सुरू करा

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पुढील लेख
Show comments