rashifal-2026

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही टिप्स

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (21:21 IST)
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात लॉकडाऊन लावले आहे.अशा परिस्थितीत, आजकाल बरेच जोडपे घरी देखील आहेत आणि बर्‍याच दिवसानंतर लोकांना एकत्र वेळ घालवण्यासाठी वेळ मिळाला आहे. या वेळेला अधिक रोमँटिक करण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.ज्यामुळे आपण आपल्या जोडीदारासह अधिक रोमँटिक वेळ घालवू शकाल. 
 
* घरातील कामात मदत करणे -आपण आपल्या जोडीदारास घरातील कामात मदत करू शकता. आपण एकत्र स्वयंपाक करू शकता, घरगुती स्वच्छता करू शकता आणि एकत्ररित्या काम करू शकता.या मुळे आपल्या जोडीदाराला आनंदच होईल.
 
* स्वयंपाकात मदत करा-आपण आपल्या जोडीदारासाठी स्वयंपाक करू शकता. आपण त्यांच्यासाठी त्यांची आवडती डिश बनवू शकता.या मुळे आपसातील प्रेम वाढेल. 
 
* भेट वस्तू देऊन -भेट घेणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या जोडीदाराने त्यांना काही भेट वस्तू द्यावी. आपण आपल्या या लॉक डाउनच्या काळात ऑनलाईन ऑर्डर करून काही भेटवस्तू देऊ शकता. या मुळे आपला जोडीदार आनंदी होईल आणि आपल्यावर त्याचे अधिकच प्रेम वाढेल. ऑनलाईन सामान मागवताना काळजी घ्या. 
 
* कँडल लाईट डिनर- सध्या कोरोनामुळे आणि लॉक डाऊन लागल्यामुळे बाहेर जाणे शक्य नाही. आपण घरीच कँडल लाईट डिनर चे आयोजन करू शकता. हे आपल्यातील प्रेम वाढविण्याचे काम करेल.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Sunday Special Recipe स्वादिष्ट असा पंजाबी मसाला पुलाव

झेंडूचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात साबणाची गरज न पडता हे 6 घरगुती उपाय चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतील

तुम्हालाही रील पाहण्याची सवय आहे का, मग सावधगिरी बाळगा

पुढील लेख
Show comments