Marathi Biodata Maker

Special home tips खास होम टिप्स

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (17:19 IST)
Special home tips बरेचदा सेलोटेपचे टोक हातात सापडत नाही. अशा वेळी टेपचे बंडल फ्रीजमध्ये ठेवावे. म्हणजे त्याचे टोक सुटून वेगळे होते.
 
फ्लॉवरपॉटमध्ये फुले ठेवल्यानंतर पाण्यामध्ये अमोनियाचे काही थेंब टाकावे. यामुळे पाणी खराब होत नाही आणि फुलेही बराच काळ चांगली राहतात.
 
लाकडी शोभेच्या वस्तूंवर अधूनमधून खोबर्‍याचे तेलात बुडवलेला बोळा फिरवल्यास पुन्हा नव्यासारख्या दिसतात.
 
घरात अँल्युमिनियमचा पोळपाट असेल तर पोळ्या करताना सरकतो. अशा वेळी खाली ओला कपडा घातल्यास पोळपाट सरकत नाही आणि काम सोपं होतं.
 
भिंतीमध्ये खिळा ठोकायचा असल्यास तो गरम पाण्यात बुडवून ठेवावा. यामुळे ठोकताना सिमेंट पडत नाही आणि खिळा भिंतीत आतपर्यंत पोहोचतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात काकडी खाणे फायदेशीर आहे की हानिकारक?

नैतिक कथा : राक्षसी खेकडा

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

स्वामी भक्तांना वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

पुढील लेख
Show comments