Marathi Biodata Maker

ट्रायल रूममध्ये जाताना लक्षात ठेवा या गोष्टी

Webdunia
शॉपिंग अधिक सुविधाजनक करण्यासाठी शॉपिंग मॉल आणि स्टोअर्समध्ये ट्रायल रूम्स बनवले जातात ज्याने आपण आपल्या आवडीच्या ड्रेसची फिटिंग चेक करू शकता. पण ट्रायलरूम मध्ये चेंज करणे किती सुरक्षित आहे हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
म्हणून ट्रायल रूममध्ये जाताना आधी हे चेक करा:
 
टॉर्च ने आरसा चमकवा
ट्रायल रूममध्ये गेल्यावर आधी लाइट्स बंद करून द्या आणि मोबाइल फोनचा टॉर्च आरश्यावर सोडा. जर लाइट दुसर्‍या बाजूला निघून गेली तर समजा गडबड आहे आणि लाइट समोर गेली नाही तर ट्रायल रूम सेफ आहे.
 
आरश्यावर ठकठकवून पहा
आरश्यावर नॉक करा. जर आवाज सामान्य असेल तर सेफ आहे. परंतू आरशा दोन्ही बाजूने असल्यास पोकळ वस्तूवर नॉक केल्यावर जशी आवाज येते तशी आवाज येईल. अशात समजून जा की दुसरीकडून आपल्यावर नजर ठेवली जात आहे.
 
ट्रायल रूमच्या लाइटने आरसा चेक करा
जर ट्रायल रूमची लाइट आवश्यकतेपेक्षा अधिक असेल तर गडबड असण्याची शक्यता जास्त असते. कारण दोन्ही बाजूच्या आरश्यामध्ये अधिक लाइटने स्पष्ट दिसतं. साधारण आरशात असे काही नसतं.
 
आरश्यावर बोट ठेवा
आरश्यावर बोट ठेवा, काही गडबड नसल्यास आपल्या बोटात आणि आरश्याच्या इमेजमध्ये एक गॅप दिसून येईल. परंतू दोन्हीमध्ये मुळीच गॅप नसल्यास तो आरसा गडबड आहे आणि आपल्यावर कोणी नजर ठेवून आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासाने त्रस्त आहात का? ते कसे टाळावे ते जाणून घ्या

बाळाला आंघोळ घालताना या चुका करणे टाळा

लघु कथा : लांडगा आणि कोकरूची गोष्ट

Happy Journey Wishes in Marathi प्रवासाच्या शुभेच्छा मराठी

काकडी सालीसकट खावी का? ती खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का तुम्हाला?

पुढील लेख
Show comments