suvichar

बीएससीमध्ये सर्वात मोठी उसळी, निर्देशांक ३० हजाराच्या पुढे

Webdunia
मुंबई शेअर बाजार निर्देंशांकाने बुधवारी इतिहातील सर्वात मोठी उसळी घेत ३० हजाराचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना शेअर निर्देशांक ३० हजार १३३ वर बंद झाला. तर राष्ट्रीय निर्देशांकही ९३५१वर पोहोचला.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले. त्यामुळेच निर्देशांकात वाढ झाली. शेअरमार्केटमधील १५ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी देशातील बडा उद्योगसमुह असलेल्या रिलायन्स समुहाने चौथ्या तिमाहीत ८ हजार कोटींना नफा झाल्याचे जाहीर केल्यानंतर रिलायन्ससह इतर कंपन्यांचे शेअर्सही वधारले होते.
 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मी महिलांसोबत जे केले ते एका विधीचा भाग होते," अशोक खरातचा असा विचित्र दावा

LIVE: मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट

लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे महिलेवर बलात्कार करणाऱ्या फसव्या प्रियकराला अटक

पुणे पोलीस भरतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

नाशिकचे बाबा अशोक खरात यांचे दुबई कनेक्शन उघडकीस

पुढील लेख
Show comments