Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीरंगी मावा पनीर बर्फी

वेबदुनिया
सामग्री : साहित्य 400 ग्रॅम मावा, 350 ग्रॅम साखर, 150 ग्रॅम पनीर, पिवळा, हिरवा गोड रंग, 1 चमचा वेलची पूड, वर्ख.
ND


कृती : सर्वप्रथम मावा आणि पनीराला किसून घ्यावे. आता त्यात साखर घालावी. कढईत या मिश्रणाला शिजू द्यावे. घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा.

आता या मिश्रणाला बरोबरीत तीन भागात करावे. पहिल्या भागाला पांढरे ठेवावे. दुसऱ्या व तिसऱ्या भागात पिवळा व हिरवा रंग घालावा. हलक्या हाताने लाटून खाली हिरवा, मग पांढरा व सर्वात वर पिवळा रंगा प्रमाणे जमवून वड्या कापाव्यात. वरून वर्ख लावावे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

सर्व पहा

नवीन

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

Show comments