Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चॉकलेट केक विथ पार्ले जी बिस्कीट

Webdunia
साहित्य : पार्ले जी बिस्कीटे - १० रु. चा पुडा, कोको पावडर - २ चमचे, दूध - ११/२ कप, साखर - १/२ वाटी, इनो (साधा) - ५ रु. चे पाकिट. 
 
कृती :  प्रथम मिक्सरच्या साहाय्याने बिस्कीटांचा बारीक चुरा करून घ्यावा. त्या चुऱ्यामध्ये साखर आणि कोको पावडर घाला. नंतर दूध घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरबरीत भिजवा. ऍल्यूमिनियम च्या डब्याला सर्व बाजूने तूप लावून घ्या. गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवा. वरील मिश्रण इनो घालून फेटून घ्या. मिश्रण फेटल्यानंतर ते डब्यामध्ये ओता. झाकण लावून डबा तव्यावर ठेवा. साधारण ३० मिनिटाने झाकण उघडून केक तपासून पाहा. बीन अंड्याचा हा केक खुप छान लागतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Fruit Chaat Recipe उपवासासाठी बनवा पौष्टिक फ्रुट चाट

Swami Vivekanand Jayanti 2026 Speech in Marathi स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी

स्वामी विवेकानंदांकडून आपण काय शिकू शकतो, या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्यास यश मिळेल

डोळे निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments