Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राखी स्पेशल : खोबर्‍याची बर्फी

Webdunia

साहित्य: 2 वाट्या सुकलेल्या खोबर्‍याचा किंवा ओल्या नारळाचा किस, 2 वाटी साखर, 1 वाटी साजूक तूप, 2 वाटी खवा, वेलची पुड, चिमूटभर मीठ सजावटीसाठी काजू, बदामचे तुकडे आणि बेदाणे.

 
कृती: प्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका भांड्यात काढून घ्या. नंतर मंद आचेवर कढईत खवा भाजून घ्या. खव्याला हलकासा खरपूस रंग आला की त्यात साखर मिसळून ते मिश्रण एकजीव होईपर्यंत भाजा. 
त्यात वेलची पूड आणि चवी पुरते मीठ घाला. आता त्या मिश्रणात भाजेलेल्या खोबर्‍याचा किस मिसळून ते मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करुन एका मोठ्या ताटास तुपाचा हात लावून त्यात ते मिश्रण ओतून समांतर थापून घ्या. आता त्यावर सजावटीसाठी वरुन काजू, बदामाचे तुकडे आणि बेदाणे पसरवा हलक्या हाताने थापून घ्या. थंड झाल्यावर त्याचे एकसारखे तुकडे करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments