Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

Peanut gajak
, गुरूवार, 9 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
शेंगदाणे
तूप
गूळ
आवश्यकतेनुसार पाणी

कृती-
सर्वात आधी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घ्यावे. आता कढईमध्ये तूप गरम करून गूळ घालावा व थोड्या प्रमाणात पाणी घालून ढवळावे. तसेच गुळाचा पाक तयार झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालावे. आता ताटाला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण काढावे. व थंड होण्यास ठेवावे. तर चला तयार आहे आपली मकरसंक्रांती विशेष शेंगदाण्याची गजक रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिकन तवा फ्राय रेसिपी