Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

Hanuman Jayanti 2025 बजरंगबलींना विशेष नैवेद्य अर्पण करा

laddu
, शनिवार, 12 एप्रिल 2025 (08:00 IST)
साहित्य-
एक वाटी-बेसन
एक वाटी-साखर
फूड कलर
एक टीस्पून-खरबूजाच्या बिया
मनुका
काजू
वेलची
गुलाबजल  
चांदीचा वर्क
तूप
ALSO READ: हनुमान जयंतीला नैवेद्यात बनवा चुरमा लाडूचा प्रसाद
कृती-
मोतीचुरचा लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ पीठ बनवा आणि बाजूला ठेवा. नंतर २ लहान वाट्यांमध्ये थोडेसे बेसनाचे द्रावण काढा आणि रंग घाला.आता एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि सर्व बुंदी तळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये साखर घाला आणि पाणी घाला आणि पाक बनवा आणित्यामध्ये गुलाबजल घाला आणि ते मिक्स करा आणि गॅस बंद करा आणि तयार केलेली बुंदी गरम साखरेच्या पाकमध्ये घाला आणि ते चांगले मिसळा आणि अर्धा  तास ठेवा जेणेकरून बुंदी पाक शोषून घेईल आणि फुगेल. नंतर बुंदी हाताने मॅश करा किंवा मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा. नंतर चिरलेली सुकी मेवे, वेलची आणि खरबूज बिया घाला आणि मिक्स करा. व लाडू बनवा. नंतर तयार केलेल्या लाडूवर चांदीचे वर्क लावा. तर चला तयार आहे आपली मोतीचुर लाडू रेसिपी हनुमानजींना नक्कीच अर्पण करा.
ALSO READ: हनुमान जयंती विशेष नैवेद्य Besan Laddu Recipe
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनुमान जयंतीला नैवेद्यात बनवा चुरमा लाडूचा प्रसाद