Festival Posters

पनीर गुलाब जामुन रेसिपी

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य- 
250 ग्रॅम पनीर 
1/2 चमचा बेकिंग पावडर
1 कप साखर
तळण्यासाठी तेल
2 चमचे मैदा
1/6 चमचा मीठ
2 कप पाणी
 
कृती-
सर्वात आधी पनीर हाताने चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे. आता एका भांड्यात पनीर ठेवावे. पनीरमध्ये मैदा,मीठ, बेकिंग पावडर, साखर घालावी. व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता गुलाब जामुन तयार करण्यासाठी पनीरचे छोटे गोळे बनवावे. कढईत तेल गरम करा आणि गुलाब जामुन सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. आता एका पातेल्यात पाणी घालावे व उकळून घयावे.तसेच आता साखर घालावी. व पाक तयार करावा. गॅस बंद केल्यानंतर पाकात थोडी वेलची घालावी. व तळलेले गुलाब जामुन घालून साधारण 3 तास ​​असेच ठेवावे. चविष्ट पनीर गुलाब जामुन तयार आहे. वरतून ड्रायफ्रूट्स घालू शकतात. 
तर चला तयार आहे पनीरचे गुलाबजामून रेसिपी. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Kashmiri Pulao Recipe घरीच बनवा हॉटेलसारखा सुगंधी काश्मिरी पुलाव

फक्त 7 दिवस सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या; शरीरातील बदलांमुळे थक्क व्हाल!

डिप्लोमा पॉवर इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? किचनमधील या 3 वस्तू देतील पार्लरसारखा निखार

वयाची चाळीशी ओलांडलीये? मग तुमच्या आहारात 'या' 5 गोष्टी असायलाच हव्या

पुढील लेख
Show comments