Marathi Biodata Maker

Teachers Day Gift Ideas: Amazon हुन 200 रुपयांच्या आत खरेदी करा उत्तम भेटवस्तू

Webdunia
शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (13:11 IST)
Teachers Day Gift Ideas भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे पात्र आहेत जे आपल्याला जीवनाचा खरा उद्देश आणि मार्ग सांगतात. प्रत्येक विद्यार्थी शिक्षक दिनासाठी खूप उत्सुक असतो कारण हा दिवस शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांसाठी अधिक खास असतो. या दिवशी अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी त्यांना सरप्राईज किंवा गिफ्ट देण्याची योजना करतात. तुम्हालाही तुमच्या शाळा, शिकवणी किंवा महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करायचा असेल, तर तुम्ही त्यांना या सुंदर भेटवस्तू देऊ शकता. विद्यार्थ्यांचे बजेट खूपच टाइटअसल्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांना Amazon वरून फक्त 200 रुपयांमध्ये ही उत्तम भेट देऊ शकता.
 
1. Monk Buddha Smoke Backflow : या शिक्षक दिनी, तुम्ही तुमच्या शिक्षकाला ही सुंदर भिक्षू बुद्ध मूर्ती देऊ शकता. त्याची किंमत फक्त 174 रुपये आहे. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी ही अतिशय सुंदर भेट आहे.
2. Printed Coffee Mug: तुम्ही हा क्लासिक आणि साधा कॉफी मग तुमच्या शिक्षकांनाही भेट देऊ शकता. त्याची किंमत फक्त 199 रुपये आहे आणि त्यासोबत तुम्हाला कोस्टर देखील मिळेल. हा मग कमी बजेटमध्ये प्रीमियम व्हाइब देईल.
3. Teachers Messages Popup Box: हा पॉपअप बॉक्स तुमच्या बजेटपेक्षा फक्त 10 रुपये जास्त आहे. तुम्हाला तुमच्या शिक्षकाला काहीतरी क्रिएटिव्ह द्यायचे असेल, तर तुम्ही त्याला हा पॉपअप बॉक्स भेट देऊ शकता.
4. Cello Signature Moonlit Ball Pen: एक प्रीमियम आणि सुंदर पेन शिक्षक दिनासाठी योग्य भेट बनवते. तुम्ही तुमच्या शिक्षकाला हे सुंदर पेन भेट देऊ शकता आणि त्याची किंमत 148-175 रुपये आहे.
5. Simple Diary: या शिक्षक दिनी तुम्ही तुमच्या शिक्षकांना ही साधी आणि क्यूट डायरी देखील भेट देऊ शकता. त्याची किंमत फक्त 199 रुपये आहे जी तुमच्या खिशासाठी आणि भेटवस्तू दोन्हीसाठी योग्य आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments