Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Teachers' Day: महान लोकांचे 10 मौल्यवान विचार

Webdunia
गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (11:36 IST)
जन्म देणारा केवळ जगात आणतो परंतू शिक्षण देणार जगण्याचा खरा अर्थ समजवतो- Aristotle
 
मी जीवनासाठी वडिलांचा आभारी आहे परंतू योग्य रित्या जगण्यासाठी शिक्षकांचा - Alexander
 
एक शिक्षक दिशा निर्देशक आहे जे जिज्ञासा, ज्ञान आणि बुद्धिमानीच चुंबक सक्रिय करतं- Unknown
 
सर्वात अवघड कामांमधून सर्वात कठिण काम आहे, एक योग्य शिक्षक बनणे-Maggie Gallagher
 
एक औपचारिक शिक्षक सांगतात, एक शिक्षक समजवतात, एक चांगला शिक्षक करवून दाखवतात, आणि एक महान शिक्षक प्रेरित करतात- William Arthur Ward
 
टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे. मुलांना प्रेरित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे- Bill Gates
 
रचनात्मक अभिव्यक्ती आणि ग्याम मध्ये प्रसन्नता जगवणे शिक्षकांची सर्वोच्च कला आहे- Albert Einstein
 
एक योग्य शिक्षक बाहेरुन जितका साधारण दिसतो आतून तेवढाच रोचक असतो- Unknown
 
शिक्षक दोन प्रकाराचे असतात- एक जे आपल्याला भीती दाखवतात आणि दुसरे जे आपल्या पाठीवर थाप देतात आणि आपण आकाशाकडे भरारी घेता - Robert Frost
 
एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्वलित करू शकतो- Brad Henry

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments