Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आवडी-निवडी लक्षात घ्या

Webdunia
आपल्या प्रियकर/प्रेयसीची आवड जाणणे प्रेमात फार आवश्यक असते. याने आपसातील नाते बळकट होतेच पण एकमेकांचा स्वभाव ओळखण्यासही मदत होते. तुमचा प्रियकर रागावला तर, त्याचा राग दूर करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. तो /ती रागावला असेल तर त्याला आवडते तेच करा. म्हणून तर प्रेमात म्हणतात ना ' जो तुमको है पसंद वही बात करेंगे...' आता त्यांना काय आवडते ते लक्षात घ्या...

*त्यांचा आवडता रंग
*भाग्यशाली अंक
*आवडते फूल
*त्याला/तिला काय ऐकणे आवडते?
*आवडता गायक/गायिका, आवडते गाणे, आवडता संगीतकार
Satmeet KaurWD
*आवडते हॉटेल, मिष्टान्न, जेवणातील पदार्थ...
*आवडता अभिनेता/अभिनेत्री
*त्याला/तिला एकांतात वेळ घालवायला आवडेल असे ठिकाण
*आवडता परफ्यूम, मेकअप ब्रॅंड
*आवडता लेखक/साहित्यिक
*आवडता ड्रेस
*आवडता खेळ/खेळाडू
*आरामाचा आवडता वेळ
*आवडते व्यक्तित्व

या आणि अशा काही गोष्टी जाणून घेऊन तुम्ही लवकर त्याचा/तिचा राग दूर करू शकता. आणि मग खुशाल गुणगुणा 'तुम रूठी रहो, मै मनाता रहू....'

'व्हॅलेंटाईन डे'च्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा....

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments