Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान

Webdunia
घरात मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी आणि धन येतं असे मानले आहे. म्हणूनच अनेक लोकं आपल्या घराबाहेर बगीचा नसला तरी घरात मनी प्लांट नक्की लावतात. परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे जर हे प्लांट योग्य दिशेत लावले नाही तर आर्थिक नुकसान झेलावं लागू शकतं.
 
वास्तू शास्त्रज्ञांप्रमाणे घरात मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वोत्तम दिशा आहे. या दिशेत हे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

या दिशेचे दैवत गणपती आणि प्रतिनिधी शुक्र असल्यामुळे मनी प्लांट आग्नेय अर्थात दक्षिण-पूर्वीकडे लावणे योग्य आहे.
गणपती अमंगळाचा नाश करणारे आणि शुक्र सुख-समृद्धी देणारे. याव्यतिरिक्त शुक्र ग्रहाला वेळाचे कारण मानले आहेत. म्हणून मनी प्लांट आग्नेय दिशेत लावावे.

मनी प्लांट कधीही ईशान अर्थात उत्तर-पूर्वीकडे लावू नये. यासाठी ही दिशा सर्वात नकारात्मक मानली गेली आहे, कारण ईशान दिशेचा प्रतिनिधी देवगुरु बृहस्पतीला मानले आहेत आणि शुक्र व बृहस्पती यांच्यात शत्रुवत संबंध असतात.
 
ईशान दिशेत तुळस लावू शकतात.

संबंधित माहिती

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments