Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किचनसाठी वास्तू टिपा

Webdunia
* कुकिंग स्टोव्ह, गॅस किंवा कुकिंक रेंज स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्वी कोपर्‍यात असावे. हे असे ठेवावे की जेवण तयार करणार्‍याचं तोंड पूर्वीकडे असावे.
* पाण्याचा संग्रह उत्तर पूर्वी दिशेकडे असावा.
* सिंकसाठी उत्तर पूर्व दिशा योग्य.
* विजेच्या सामानासाठी दक्षिण पूर्व किंवा दक्षिण दिशा योग्य ठरेल.
* फ्रीज पश्चिम, दक्षिण, दक्षिण पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेत ठेवू शकता.
* धान्य आणि इतर खाद्या सामुग्री, भांडी, क्रोकरी पश्चिम किंवा दक्षिण दिशेत ठेवावे.
* वास्तूप्रमाणे किचनची कोणतीही भिंत बाथरूम किंवा शौचालयाला लागून नसावी. किचन बाथरूम किंवा * शौचालयच्या वर किंवा खालीही नसलं पाहिजे.
* किचनचे दार उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे उघडावे.
* खिडक्या आणि एक्झॉस्ट फॅन पूर्वीकडे असावं, हे उत्तर भिंतीवरही लावू शकता.
* शक्योतर स्वयंपाकघरात पूजा स्थळ नसावं.
* किचनमध्ये डायनिंग टेबल नसावं, आणि ठेवावं लागलं तर उत्तर पश्चिम दिशेत असावं आणि जेवताना चेहरा पूर्व किंवा उत्तर कडे असावा.

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

पुढील लेख
Show comments