Dharma Sangrah

या दिशेचा दोष कमी करण्यासाठी लावा लाल रंगाचा बल्ब

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (15:48 IST)
आग्नेय दिशा दोष असल्यास लाल रंगाचा एक बल्ब किंवा एक दिवा या प्रकारे लावा की किमान तो तीन तास जळत राहिला पाहिजे. यासाठी गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. याचा दोष दूर करण्यासाठी आग्नेय दिशेत मनीप्लांट लावायला पाहिजे. या दिशेत सूरजमुखी फूल, पालक, तुळस, गाजर, आलं, हिरवी मिरची, मेथी, हळद, पुदिना देखील लावू शकता.  
 
या दिशेचे दोष दूर करण्यासाठी रेशमी परिधान, वस्त्र, सौंदर्यच्या वस्तू घरातील स्त्रियांना भेट म्हणून देऊन त्यांना प्रसन्न ठेवायला पाहिजे. तसेच या दिशेत शुक्र यंत्र लावायला पाहिजे. 
 
याच प्रकारे दक्षिण दिशा दोष असल्यास घरातील जड वस्तू या दिशेत ठेवायला पाहिजे. तसेच मंगळ ग्रहाच्या मंत्रांचे दान केले पाहिजे. दक्षिण दिशेच्या भितीवर लाल रंगाच्या मारुतीचे चित्र लावायला पाहिजे. दक्षिण दिशेच्या भिंतीवर मंगल यंत्राची स्थापना केली पाहिजे. 
  
दक्षिणपश्चिम दिशेचा दोष दूर करण्यासाठी जड मुरत्या ठेवायला पाहिजे. तसेच वाणीवर नियंत्रण देखील ठेवणे फारच गरजेचे आहे. दक्षिणपश्चिम दिशेत राहू मंत्राचा जप करायला पाहिजे. चांदी, सोनं किंवा तांब्याचे नाणे किंवा नागाची पूजा करून त्यांना दक्षिणपश्चिम दिशेत दाबून द्यायला पाहिजे. तसेच राहू यंत्राची स्थापना या दिशेत करायला पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

आरती गुरुवारची

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments