Festival Posters

स्टीलच्या ग्लासमधून पाणी प्यायल्याने हे ग्रह कमकुवत होतात

Webdunia
शनिवार, 8 नोव्हेंबर 2025 (08:15 IST)
वास्तुशास्त्राचे महत्त्व आपल्या जीवनात खूप खोलवर आहे. असे म्हटले जाते की जर त्यात नमूद केलेले नियम कोणत्याही कामाच्या आधी किंवा दरम्यान योग्यरित्या पाळले गेले तर त्याचे परिणाम आनंददायी आणि सकारात्मक मिळतात.
ALSO READ: घरातल्या 'या' 5 साध्या वस्तू तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात
 वास्तुशास्त्र पिण्याच्या पाण्याबाबत काही नियम देखील सांगते, त्यापैकी एक म्हणजे स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिणे टाळावे. स्टीलच्या ग्लास मधून पाणी प्यायल्याने आपले काही ग्रह कमकुवत होतात. त्याच्या आपल्या जीवनावर परिणाम होतो. जर तुम्ही स्टीलच्या ग्लासमधून पाणी पित असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे. स्टीलच्या ग्लासमधून पाणी पिल्याने कोणते ग्रह कमकुवत होतात हे जाणून घ्या.
शुक्र
वास्तु तज्ञ शुक्राला बळकटी देण्यावर खूप भर देतात. तज्ञांच्या मते, स्टीलच्या ग्लासमधून पाणी पिल्याने तुमचा शुक्र कमकुवत होतो. जेव्हा शुक्र कमकुवत असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर होतो, आर्थिक समस्या निर्माण होतात आणि कधीकधी नातं कमकुवत होते. 
ALSO READ: तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !
चन्द्र 
वास्तु तज्ञ म्हणतात की तुमच्या कुंडलीत बलवान चंद्र असणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा तुमचा चंद्र बलवान असतो तेव्हा मन शांत असते. पण जण चंद्र कमकुवत असला तर अस्वस्थता, भावनिक चढ उत्तर अस्थिरता राहते. मनाला स्थिर आणि शांत करण्यासाठी आणि चंद्राला बलवत्तर करण्यासाठी आजच स्टीलच्या ग्लास मधून पाणी पिणे टाळा. 
ALSO READ: घरात या 3 वस्तू ठेवा, धन आणि शांतता कायम राहील – वास्तुशास्त्र सांगते
राहू- 
वास्तुशास्त्रानुसार, स्टीलचे ग्लास राहूचे नकारात्मक प्रभाव वाढवतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा राहू कमकुवत असतो तेव्हा तुम्हाला आरोग्य समस्या, भ्रमिष्ट पणा, किंवा अस्थिरता जाणवते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas Destinations 2025 ख्रिसमस दरम्यान ही ठिकाणे खास बनतात; नक्कीच भेट द्या

शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते

शनिवारची आरती

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments