rashifal-2026

जीवनात यशस्वी होण्यासाठी या वास्तु टिप्स आवश्यक आहेत

Webdunia
सोमवार, 29 मे 2023 (08:39 IST)
आपले संपूर्ण जीवन वास्तूवर अवलंबून आहे. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याच गोष्टींचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तो लगेच दूर करावा.
 
या वास्तु टिप्स जीवनात महत्वाच्या आहेत:
 
घरामध्ये तुटलेल्या वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या घरात अशी वास्तू असेल तर ती ताबडतोब घरातून काढून टाका. यामुळे घरात गरिबीचा प्रवेश होऊ शकतो.
 
घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो. याशिवाय जर पती-पत्नी तुटलेल्या पलंगावर झोपले तर त्यामुळेही घरात वास्तुदोष होऊ शकतो.
 
घरातून बाहेर पडल्यावर आई-वडिलांना नमस्कार करा. तुमच्या घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होण्याची शक्यता त्या प्रमाणात वाढते.
 
वास्तुशास्त्रात किचनमध्ये औषधे ठेवणे चांगले मानले जात नाही. आपल्या घराला वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी दरवर्षी श्री गणेशाची पूजा अवश्य करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments