वास्तू : या दिशेत भोजन तयार करणे योग्य नसत
वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरात अन्न तयार करताना वास्तू सम्मत दिशेबद्दल सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार भोजन तयार करणार्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असायला पाहिजे, पण जर स्वयंपाकघराचा निर्माण या पद्धतीने झाला नसेल तर स्वयंपाक करणार्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असणे उत्तम असत. पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून भोजन तयार करणे वास्तूप्रमाणे योग्य नसते.
पुढील लेख