Marathi Biodata Maker

वास्तू टिप्स : रात्री झोपण्याअगोदर हे नियम पाळा

Webdunia
वास्तूनुसार प्रत्येक मानुष्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने झोपेचे फारच महत्त्व आहे. म्हणून बेडरूमचे वातावरण असे असायला पाहिजे की तुम्ही सुखाची झोप घेऊ शकाल. त्याशिवाय तुम्ही असे काही नियमांचे पालन करू शकता ज्यात तुम्ही सकारात्मक ऊर्जा मिळवून पुढील दिवस देखील चांगला घालवू शकता. तर जाणून घेऊ असेच काही नियम :
 
योग्य दिशेत झोपावे : रात्रीला पूर्व दिशेकडून पाय ठेवल्याने पैसे आणि मान वाढतो. उत्तर दिशेत पाय करून झोपल्याने तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होते. जर तुम्ही दक्षिण दिशेकडून पाय करून झोपत असाल तर तुम्हाला कधीपण शांत झोप लागणार नाही. तुमच्या डोक्यात वाईट विचार येतील. त्याशिवाय तुमच्या हृदयात भारीपण राहण्याची शक्यता आहे.   
 
पाय धुऊन झोपावे : वस्तूनुसार ऊर्जा आणि पायांमध्ये संबंध आहे. वस्तूनुसार असे म्हटले जाते की जर तुम्ही पायांना धुतले तर ऊर्जा तिथेच राहते कुठे जात नाही. तसेच तुम्ही पायांमध्ये तेल किंवा माइश्चराइजर देखील लावायला पाहिजे. त्याने तुम्ही दुसर्‍या दिवशी अधिक चांगल्याप्रमाणे काम करू शकाल. तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जापण मिळेल.  
 
रात्री झोपण्याअगोदर आपल्या ईष्टदेवाचे ध्यान करावे आणि जे तुम्हाला हवे असेल ते विचार करून झोपावे : वस्तूनुसार रात्री आपल्या  ईष्टदेवाचे ध्यान करून झोपावे. त्यांच्याकडून आपल्या चांगल्या जीवनाची कामना करावी. त्याने तुम्हाला पुढील दिवसासाठी सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होती एवढंच नव्हे तर आपल्या जीवनाबद्दल देखील सकारात्मक वस्तूंचा विचार करून झोपावे.  
सर्व पहा

नवीन

Gudi Padwa 2026 Wishes in Marathi गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा

वाईट दशाचा अंत: सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी दशामातेचे व्रत करा, उपासनेची पद्धत जाणून घ्या

Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments