Marathi Biodata Maker

Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये चुकूनही ही दोन भांडी उलटी ठेवू नका

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (22:37 IST)
Vastu Tips For Kitchen : अनेकदा आपण जाणूनबुजून किंवा नकळत असे काही करत असतो, ज्याचे परिणाम आपल्याला अनेक प्रकारे भोगावे लागतात. याबाबत वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रामध्ये किचनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत, हे लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर करू शकता. तुम्हीही स्वयंपाकघरात काही भांडी उलटी ठेवत असाल तर आजच सावध व्हा.  
 
तवा उलटा ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, पोळी बनवल्यानंतरही तवा उलटा ठेवू नये. असे केल्याने तुमच्या घरात आर्थिक संकट येऊ शकते, तुमच्यावर कर्जाचा बोजा येऊ शकतो आणि तुम्ही गरीब होऊ शकता.
 
कढई उलटी ठेवू नका
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की स्वयंपाकघरात कढई कधीही उलटी ठेवू नये. जर तुम्ही स्वयंपाकघरात कढई  उलटी ठेवली तर तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढू शकतो.
 
उष्टे भांडी ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, वापरल्यानंतर कढई आणि पॅन नेहमी धुवा आणि त्यांना घाण ठेवू नका. असे न केल्याने घरात गरिबी पसरते.
 
भांडी कोणत्या दिशेला ठेवावीत
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात तांबे, स्टील आणि पितळेची भांडी असतील तर ती घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे चांगले.
 
भांडी उलटी का ठेवू नयेत?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवू नयेत, असे केल्याने तुमच्या घरात वास्तुदोष होऊ शकतात. ज्याचा नकारात्मक प्रभाव घरातील प्रत्येक सदस्यावर दिसून येतो. स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवल्यास घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतील आणि घरात अशांततेचे वातावरण राहील आणि नेहमी कलह राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

गुढी पाडवा २०२६ : नववर्षात या ५ राशींवर राहणार विशेष कृपा, तुमची रास आहे का यात?

Chaitra Navratri 2026 देवी दुर्गा पालखीतून आगमन करणार! या राशींना होणार लाभ

Gangaur 2026 गणगौर व्रत कधी? शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Maruti Aarti मारुती आरती संग्रह

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments