Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तूप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय

Webdunia
* रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा. घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल.
* रोज सायंकाळी पूजा केल्यानंतर केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते.
* लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे.
* लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र: " ॐ नमो विष्ण्वे नम: ". जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच.
* मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवणे, कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तसमयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत. लक्ष्मी अश्या लोकांकडे टिकत नाही.
* लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.
* लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे.
* उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments