Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स

Webdunia
* घराचे मुख्य दार दक्षिण मुखी नसावे. यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा आरसा लावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.
* घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक किंवा ऊँ आकृती लावावी.
* घराच्या पूर्वोत्तर दिशेत पाण्याचे कळश ठेवावे.
* घराच्या खि‍डक्या आणि दारं अश्या ठिकाणी असावे की सूर्य प्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा ज्याने घरातील लोकं आजारी पडत नाही.
* भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा.
स्वयंपाकघरात देव घर नसावं.
* बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये. धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयनकक्षात नसावी.
* घरात प्रसाधन गृहाजवळ देवघर नसावे.
* घरातील मुख्य पुरूषाचे शयनकक्ष दक्षिण-पश्चिम दिशेत असावे.
* घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे.

संबंधित माहिती

राम नवमीच्या शुभेच्छा Ram Navami 2024 Wishes in Marathi

Kamada Ekadashi 2024: हिंदू नववर्षाची पहिली एकादशी 3 शुभ योगांमध्ये येणार

Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख दूर करा

आरती मंगळवारची

राम नवमी 2024: रामनवमीला बनत आहे दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि पद्धत

मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यावर हल्ला

मुस्लिम वोटर्सला मोहात टाकण्याच्या प्रयत्नात उद्धव ठाकरे, म्हणालेत- पहिले जे झाले, ते विसरून माझी साथ द्या

महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

जम्मू-काश्मीरमधील झेलम नदीत बोट उलटून चार जण ठार तर तीन जखमी

भरलेली बस पुलावरून कोसळून 5 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments