Festival Posters

Vastu tips: घरात चुकूनही ताजमहालाचे फोटो लावू नये

Webdunia
कळत न कळत आम्ही असे काही फोटो किंवा शोपीस आपल्या घरात आणतो, ज्यामुळे घरातील वातावरण प्रभावित होऊ लागत. घरातील सदस्यांवर याचे दुष्प्रभाव होऊ लागतात आणि आम्हाला ही गोष्ट कळतच नाही. वास्तुशास्त्रानुसार जर आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले तर आपल्या कुटुंबीयांचे जीवन अधिक चांगले बनवू शकतो.  
 
लोक ताजमहालाला प्रेमाचे प्रतीक मानून याचे फोटो घरात ठेवतात, पण ताजमहालात शाहजहांने आपली बायको मुमताजची समाधी बनवली होती. म्हणून घरात न तर ताजमहालाचे कुठले ही फोटो  किंवा ताजमहालाचा कोणताही शोपीस ठेवू नये. ही मृत्यूची निशाणी आणि निष्क्रियतेचे प्रतीक मानले गेले आहे.
  
नृत्य करत असलेल्या नटराजाची मूर्ती प्रत्येक क्लासिकल डांसरच्या घरी बघायला मिळते. याचे देखील दोन पैलू आहे. जेथे एकीकडे शिव आपल्या नृत्यात कलेचे रूप दाखवत आहे तसेच दुसरीकडे हे नृत्य विनाशाचे प्रतीक मानले गेले आहे. वास्तूत म्हटले जाते की अशा मुरत्या आपल्या घरात ठेवणे योग्य नव्हे.  
 
एक अजून प्रतिमा आहे ज्याला आपल्या घरात नाही ठेवायला पाहिजे. ही आहे बुडणार्‍या नावेचा फोटो. वास्तूनुसार बुडणार्‍या नावेचे फोटो घरात लावल्याने हे कुटुंबीयांमध्ये वैमनस्य निर्माण करत. म्हणून जर तुमच्या घरात असे फोटो असतील तर त्याला लगेचच बाहेर काढायला पाहिजे.  
 
वस्तूनुसार घरात पाण्याच्या झर्‍याचे फोटो लावणे देखील अशुभ मानले गेले आहे कारण ह्या फव्वार्‍याचा फोटो जर घरात ठेवले तर तुमच्या जवळ पैसे जास्त दिवस टिकत नाही. वेळेनुसार पैसा देखील पाण्यासारखा वाहून जातो.  
 
काही लोकांना घरात जंगली जनावरांचे फोटो किंवा शोपीस लावण्याचा शौक असतो. वास्तूमध्ये असे मानले जाते की जंगली जनावरांचे फोटो किंवा शोपीस लावल्याने कुटुंबीयांच्या स्वभावात हिंसक प्रवृती जास्त दिसते. घरात देवघर असणे फारच गरजेचे असते कारण देवघरामुळे कुटुंबातील लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळते.
सर्व पहा

नवीन

हनुमानजींकडून या गोष्टी शिका, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी हिरवे मूग दान केल्याने कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments