Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vastu Tips : जांभळाचे वृक्ष लावल्याने जन्म घेते मुलगी, या वृक्षांचे देखील आपले वेगळे महत्त्व आहे

Vastu Tips : जांभळाचे वृक्ष लावल्याने जन्म घेते मुलगी, या वृक्षांचे देखील आपले वेगळे महत्त्व आहे
, मंगळवार, 16 जुलै 2019 (14:57 IST)
झाड झुडपांचे मनुष्याच्या जीवनात व इतर सर्व जीव जंतूसाठी फारच महत्त्व आहे. यामुळे आम्हाला फक्त शुद्ध वायूच नव्हे तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. झाड झुडपं आमच्या जीवनात सुख समृद्धी आणतात आणि आमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतात. नेहमी आम्ही पिंपळ, वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि हे झाड आमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करतात. तर जाणून घेऊया कोणते रोप लावल्याने काय फायदे मिळतात.... 
webdunia
तुळशीचे रोप 
तुळस घरात असणे फारच योग्य मानली जाते, तुळशीची पूजा जवळपास प्रत्येक घरात होत असते. या रोपाला घरात लावल्याने वातावरण शुद्ध होत आणि घरात सुख शांतीचे वातावरण बनत.
webdunia
जांभळाचे  झाड
वास्तुशास्त्रानुसार जांभळाचे रोप लावल्याने सौभाग्य तसेच कन्या रत्नाची प्राप्ती होते.
webdunia
पलाशाचे झाड
जर तुम्ही संतानं सुखापासून दूर असाल तर पलाशाचे वृक्ष लावायला पाहिजे.
webdunia
काटेरी वृक्ष
काटेरी वृक्ष दारासमोर ठेवल्याने कायम शत्रूभय राहत.
webdunia
पिंपळाचे वृक्ष
जलाशयाजवळ पिंपळाचे वृक्ष असल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि जी व्यक्ती जलाशयाजवळ पौधारोपण करतो त्याला पुण्यप्राप्ती होते.
webdunia
कडुलिंबाचे वृक्ष
कडुलिंबाचे वृक्ष लावल्याने मनुष्य दीर्घायू होतो आणि सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर सदैव कायम राहते.
webdunia
अशोकाचे वृक्ष
अशोकाचे वृक्ष लावल्याने दुःखाने मुक्ती मिळते.
webdunia
धनलाभासाठी मनीप्लांट
मनी प्लांटचा पौधा धन संबंधित लाभ प्रदान करतो.
 
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की कोणते ही वृक्ष घराच्या प्रवेश दारासमोर नाही लावावे. त्याशिवाय ज्या भूमीवर पपीता, आवळा, पेरू, डाळिंब, पलाशाचे वृक्ष असतात ती जागा वास्तुशास्त्रात फार योग्य मानली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lunar Eclipse 2019: आज रात्री बघा चंद्रग्रहणाचा नजारा, पुढील 2021मध्ये दिसेल